गृहयोगमध्ये आपले स्वागत आहे !!

बावडा येथे सुरु होणारा १ आणि १. ५ बीएचके घरांचा अत्याधुनिक गृहप्रकल्प ! काही गोष्टींचे योग जुळून यावे लागतात . घर हि त्यातील महत्वाची गोष्ट. तुमच्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात आणण्यासाठी घाटगे बिल्डर्स यांनी साकारलाय हा अविस्मरणीय'गृहयोग'

बावडा येथील हायकोर्टजवळ प्रशस्त १ आणि १. ५ घरांचा आधुनिक प्रकल्प . इथं लोकेशन , रेट , परिसर , सोयीसुविधा सगळं काही सर्वोत्तम ! शांत परिसर तरीही सोयीसुविधा हाकेच्या अंतरावर बदलत्या कोल्हापुरच नवीन प्रतीकच जणू !

कोल्हापूरचेच घाटगे डेव्हलपर्स म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव . दर्जा म्हणाल तार बोट ठेवायला जागा नाही अस काम आणि तुमच्या स्वप्नाचं खरं मोल विश्वासातल्या माणसांना नाही कळणार तर कोणाला ? तेंव्हा आजच या ,आणि बुकिंग करून टाका , कारण आयुष्यभर आनंद देणारा असा
'गृहयोग' वारंवार येत नाही !

MAHARERA Registration
maharera-logo
Registration No. P53000001246

Amenities

Home buyers often desire certain features,
please check what we have to offer.
Gym / Fitness Area
Multipurpose Hall
Kids Play Area
Restroom For Drivers
Fire Fighting System
Guest Rooms
24 Hours Outside Security
Terrace Garden

Project Connectivity
SCHOOL:
ST STAND:
Tampa Highspeed
12mi
Miami Central Airport
162mi
Jacksonville Interstate
8mi
PARK:
BUS STOP:
Grand Avenue Station
1000ft
West Palm Beach
800ft
Merchandise Mart Station
1250ft
Clark/Lake Station
850ft
REALTOR PROFILE
गृहयोग
तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय योग अर्थात 'गृहयोग'.

वर्षानुवर्ष ज्या शांत सुंदर ऐसपेंस घराची तुम्ही कल्पना केली , अगदी तसच एक घर डोळ्यासमोर आहे. घर हि फक्त जागा नाही , तर भावना आहे . कुणासाठी अभिमानाची , आनंदाची , तर कुणासाठी सुखाची आणि स्थैर्याची!( आपल्या भाषेत सांगायचं तर विक पोइंट! )

याच भावनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी घाटगे डेव्हलपमेंट सारख्या विश्वसनीय कंपनीत निर्मिती केलीय ‘गृहयोग ‘ ची ! बावडा येथे , पाहताक्षणी नजरेत भरेल असा अत्याधुनिक १ आणि २ बीएचके चा अप्रतिम गृहप्रकल्प !

देखणी रचना , परिपूर्ण बांधकाम , अत्याधुनिक सुखसोयी , आणि प्रसन्न वातावरण.(एखाद्या गोष्टीत रमन काय असतं याचा अनुभव देणारा महोल्ला !) सगळ्या वयोगटासाठी इथ काही ना काही ना काहीतरी आहेच ! आपुलकीच्या पायावर उभारलेला , विश्वासाच्या भिंतीवर सजलेला , सुखसोयीच्या प्रकाशात न्हाऊन निघणारा आणि आयुष्यभर पुरेल इतका आनंद देणारा ‘गृहयोग’ खास तुमच्यासाठी !

तेंव्हा आजच या आणि ‘लाभण ‘म्हणजे काय असत याचा अनुभव घ्या !

Awaas_Yojana-04
Floor Plans Cut Sections